12th Board Exam Time Table 2023 Maharashtra |12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक 2023 महाराष्ट्र |
इंग्रजीच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना सहा बोनस गुण मिळणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण जर आजचा इंग्रजीचा पेपर बघितला तर या इंग्रजीच्या पेपर मधलं पेज नंबर 10 आहे. आणि या दहाव्या पानावर आपण जर बघितला तर A3 A4 आणि A5 हे जे तीन प्रश्न आहेत या प्रश्नासंदर्भात विद्यार्थी कायद्यासम्रामात होते. कारण या तिन्ही प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं तर काही ठिकाणी तपासणाऱ्याला सूचना देण्यात आलेले आहे तर एका प्रश्नामध्ये प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
तुमचा हा उपप्रश्न एकी आहे ज्यामध्ये कवितेवर आधारित प्रश्न विचारले जात होते. आणि त्यातलं येथील आपण बघितलं तर येथील समोर लाईन आहे एक्सेप्ट आणि रिझनेबली करेक्ट आन्सर तपासणाऱ्याला या सूचना आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमकं या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हा संभ्रम विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवताना झाला तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर ए फॉर हा जर प्रश्न बघितला. तर यामध्ये Political Devices The Figure of Speech Inversion The Word Order is Changed for Rhyme Correct Order Should Be The Rover Here One Dread Full Sound या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला की जर प्रश्नाचे उत्तर दिलं असेल तर मग उत्तर पत्रिकेत नेमकं या प्रश्नाचे उत्तर काय लिहायचं. आणि पुन्हा एकदा ए फाईव्ह प्रश्न बघितला Composition Lines Except and Reasonable Correct Answer and Line यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर काय लिहायचं हा जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण झाला.
त्यामुळे काही सूचना केंद्रावर देण्यात आल्या मात्र आता या तिन्ही प्रश्नांमध्ये एकीकडे तपासणाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत तर एका प्रश्नाचे उत्तरच दिलेलं आ.हे त्यामुळे बोर्ड याबाबत का निर्णय बोर्डाचा अध्याप या स्पष्टीकरण आलेलं नाहीये मात्र अशा प्रकारचे तीन प्रश्नांमध्ये चुका बोर्डाकडं झाले असतील आणि त्याचं बोर्डाच्या निदर्शनास आले असतील तर या तिन्ही प्रश्नांचे म्हणजेच दोन मार्क दोन मार्क आणि हे दोन मार्क म्हणजे एकूण सहा गुण विद्यार्थ्यांना बोनस मिळतील मात्र याबद्दल लवकरच गोड निर्णय घेईल मात्र आजच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपर मध्ये अशा प्रकारचा काहीसा गोंधळ झाला आणि याचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का विद्यार्थ्यांना हे सहा गुण बोनस मिळणार का? हे बघावे लागेल.