50 Hajar Rupaye Anudan 2023 | आता मिळणार महाराष्ट्र प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान.

50 Hajar Rupaye Anudan 2023 | आता मिळणार महाराष्ट्र प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान.

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ देणेबाबत, संदर्भ क्रमांक 1, दिनांक 29/07/2022 अन्वये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ देण्याचा योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.  पन्नास हजार अनुदान यादी लवकरच तयार होणार आहे.
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना ( राज्यस्तर कार्यक्रम ) आयोजित करण्यात आले होते.

योजनेबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.