7th Pay Commission | 7 वा वेतन आयोग |

7th Pay Commission | 7 वा वेतन आयोग | 

 खुशखबर, खुशखबर, खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ.  नमस्कार मित्रांनो ही बातमी वाचून तुम्ही सरकारी नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात कराल कारण आता पुन्हा एकदा या सरकारी नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याचा लाभ सर्व देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

केंद्रातील विविध भागांच्या सेवेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्ता वाढ होण्याची वाट पाहत होते. परंतु आता त्यांना जास्त काळ वाट पाहण्याची गरज नाही, कारण आता लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे!  सूत्रांच्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी महागाई भत्ता च्या प्रतीक्षेत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना लवकरच 42% डीए होणार आहे चला तर मित्रांनो आपण पाहूया कसे ठरेल यांची आकडेवारी दर.

  अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  BSF Recruitment : बी एस एफ भरती

Leave a Comment