Aadhaar Card Update | आधार कार्ड अपडेट |
नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आता तुमचे आधार कार्ड जर 10 वर्षे जुने असेल, तर ते अपडेट करणे झाले खूप महत्त्वाचे. मित्रांनो आपण सर्वांनाच माहिती आहे, की देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाच आहे. परंतु तुमचा आधार कार्ड 10 वर्ष जुना असेल किंवा तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर मित्रांनो आता तुम्हाला लवकरच तुमचा आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागणार आहे. तर मित्रांनो असा सल्ला आम्ही तुम्हाला देत नाही की आधार कार्ड अपडेट करा. परंतु हा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) यांनी दिला आहे. म्हणूनच आता देशातील प्रत्येक नागरिकांना स्वतःचा आधार कार्ड अपडेट करणे अत्यंत गरजेचे आहे याबद्दल आपण अधिक माहिती पुढे पाहूया.
तर मित्रांनो आधार कार्ड वरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अपडेट करायचे आहे हेही आपण समोर जाणून घेऊया. आधार कार्ड अपडेट करा अशी सूचना आधार कार्डच्या वेबसाईटवरही आहे. तर मित्रांनो आधार कार्ड अपडेट केल्याने तुमचेच काम साधे सोपे होऊ शकते. तुमचे कामे सोपे होऊन त्यामध्ये अचूक पान सुद्धा येतो यासाठी नक्कीच आपण आधार कार्ड अपडेट केले पाहिजे. तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन तुमची योग्य माहिती देऊन तुमचा आधार कार्ड अपडेट करू शकता किंवा तुम्हालाही माहिती ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येते चला तर आपण पाहूया आपण स्वतः आधार अपडेट कशी करू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे Click करा.