E Shram Card Yojna 2022 | ई- श्रम कार्ड योजना २०२२ .

ई- श्रम कार्ड या योजनेतून मजुरांना आर्थिक मदत दिली जाते . श्रमिकांना एकत्रित जोडण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली होती. आपल्या देशातील मजुरांना या योजनेचा फायदा होत आहे सरकार या योजनेतून मजुरांना आर्थिक मदत देत आहे . या योजनेमध्ये प्रथम पोर्टलवर नोंदणी करावी लागते . या योजनेचा लाभ विद्यार्थी गरीब कुटुंबे मजूर व सामान्य नागरिक घेऊ शकतात . या योजनेचा लाभ गरीब व गरजू च घेऊ शकतात , श्रीमंत नागरिकांना याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही , मुळात ही योजना गरीब व गरजू व श्रम वर्ग अशा लोकांसाठीच आखण्यात आली आहे.
आतापर्यंत खूप लोकांनी ई श्रम कार्ड साठी नोंदणी केली आहे , व सर्वाधिक लोक हे यूपी मधून आहेत . आपण आपली स्वतःची नोंदणी ई श्रम योजने साठी करू शकतो . त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या स्टेप्स कराव्या लागतील .
1) सर्वप्रथम ई श्रम कार्ड या वेबसाईटवर जा .
2) त्यानंतर त्या वेबसाईट मध्ये नोंदणी या पर्यायावर क्लिक करा .
3) त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो.
4) थोड्याच वेळात त्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो तेथे भरावा लागतो .
5) त्यानंतर ई लेबर फॉर्म भरावा लागतो आणि सबमिट करावा लागतो. जसा फॉर्म सबमिट होईल तशी नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल .

 

ई-श्रम कार्ड नोंदणी कागदपत्रे माहित करण्यासाठी येथे क्लिक करा .

See also  Pradhanmantri Matru Vandan Yojana 2023 Maharashtra l प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2023 महाराष्ट्र

1 thought on “E Shram Card Yojna 2022 | ई- श्रम कार्ड योजना २०२२ .”

Leave a Comment