Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती |

Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती |

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी ही हवीशी वाटते परंतु सरकारी नोकरी मिळणे सद्यस्थितीला अशक्य झाले आहे परंतु आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजेच महापारेषण अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यात येत आहेत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी टी व्ही टी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एनसीटीव्हीटी उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की सं व सु मंडळ कळवा या अंतर्गत 2022 23 करिता शिका उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेस वरती नोकरीची संधी मिळणार आहे तर पात्र उमेदवारांनी आपण शिप च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन शिका उमेदवारांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 परंतु नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे तर मित्रांनो या जाहिरातीची अधिकृत पीडीएफ पाहण्यासाठी महा ट्रान्सपोर्ट रिक्वायरमेंट नोटिफिकेशन पीडीएफ या लिंक वरती क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.

कार्यालयाचे नाव:                                                आस्थापना नोंदणी क्रमांक:               वीजतंत्री :

अधीक्षक अभियंता अउदा सं व सु मंडळ कळवा .        E10162701237*                               62

कार्यकारी अभियंता सं व सु मंडळ विभाग बोईसर.       E11222700108*                              25

See also  Railway requirement 2023 | दहावी पास वर मिळणार रेल्वेत नोकरी.

टीप : मुंबई ठाणे आणि नवी मुंबई येथील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी येथे click करा.

 

Leave a Comment