Mahatransco Recruitment | महाट्रान्सको भरती |

Mahatransco Recruitment | महाट्रान्सको भरती |

  1. दहावी पास.
  2. आयटीआय (ITI)वीजतंत्री चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुण पत्रिका याची मूळ प्रत.
  3. शाळा सोडण्याचा दाखला.
  4. आधार कार्ड.
  5. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
  6. महाराष्ट्र राज्याचे अधिवास नोन- क्रिमिलिअर प्रमाणपत्र
  7. उच्च गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुसंगीत आवश्यक कागदपत्राची मूळ प्रत हे सर्व कागदपत्रे उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावी.
  8. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक EVS असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  9. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  10. इतर सर्व आवश्यक कागदपत्राची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलला अटॅच करावी.

टीप :  उमेदवारांनी वरील दिलेल्या सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना जोडावी अन्यथा त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा.