Government Job Requirement 2023 | सरकारच्या या स्कीम मुळे तीन लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत 45 हजार कोटींचा फायदा.

Government Job Requirement 2023 | सरकारच्या या स्कीम मुळे तीन लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत 45 हजार कोटींचा फायदा.

प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम चे परिणाम दिसू लागले आहेत. आणि आतापर्यंत या कंपन्यांना प्रोत्साहन म्हणून 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. असे परमेश्वर अय्यर म्हणाले. तसेच आम्हाला आशा आहे की मार्च अखेर ही प्रोत्साहन रक्कम 3000 ते 4000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. ही स्कीम प्रभावित होत आहे.  त्या स्कीम मध्ये 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच आली आहे. त्यामुळे तीन लाख रोजगार निर्माण झाले असून,  दोन लाख कोटी रुपयांचे उत्पादनही झाले आहे. असे परमेश्वर अय्यर यांनी त्यांच्या बोलण्यातून संबोधित केले आहे. या अंतर्गत भारतात मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट्सच्या हळूहळू विक्रीवर कंपन्यांना तीन ते पाच वर्षांसाठी रोख प्रोत्साहन दिले जात आहे.  तसेच या अंतर्गत नामांकित कंपन्यांना भारतात किमान रक्कम गुंतवणूक करावी लागणार आहे. याचबरोबर नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन कार्यक्रमांतर्गत विचारलेल्या प्रश्नांवर परमेश्वर आयर यांनी असे म्हटले की, सरकारी मालमत्ता भाड्याने देण्याची ही स्कीम आता चांगले कामगिरी करत आहे. आणि ती राज्यांमध्ये वाढवली जाणार आहे.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.