Salary Increase For Mother After 20 Years | शाळेतल्या आईला वीस वर्षांनी मानधन वाढ.
त्यामुळे स्वयंपाक आणि मदतीस महिलांना येत्या एप्रिल पासून 2500 रुपये वाढीचे मानधन मिळणार आहे. तसेच केंद्राच्या हिश्यातील वाढ मिळवण्यासाठी शिक्षण संचालना मार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.
कसा झाला या योजनेचा प्रवास.
शालेय पोषण आहार योजना 2022 नोव्हेंबर 1995 पासून सुरू झाली आहे. त्यावेळी ही योजना केवळ पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच होती. 2008 पासून या योजनेची व्याप्ती वाढवून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आहार दिला जाऊ लागला. सुरुवातीला पोषण आहार योजना नंतर मध्यान भोजन योजना आणि आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे.