Shetkari Batami 2023 | 53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तरीही 43 कोटींचे नुकसान.

Shetkari Batami 2023 | 53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तरीही 43 कोटींचे नुकसान.

पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी योजनेपैकी एक आहे.  या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातील.  शेतकऱ्यांच्या अतिरिक्त लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेच्या सुरुवातीला पात्र शेतकऱ्यांना पात्र ठरवितांना त्यांची ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करण्यात आली.  अशा प्रकारे अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली आहे.  ही बाब जिल्हा प्रशासनाला कळेपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि चुकीच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून किसान सन्मान निधीचे पैसे त्यांच्या हातात जमा करण्यात आले होते.  त्यानंतर कृषी विभाग त्या क्षेत्राची पडताळणी करून आधार लिंक च्या माध्यमातून अधिक माहिती घेत आहेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.