Life imprisonment for malpractice in examination | परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप |

Life imprisonment for malpractice in examination | परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप |

उत्तराखंडमध्ये नवीन कायदा काढण्यात आला तो म्हणजे आता विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्म नाहीतर दहा कोटीचा दंड अशी शिक्षा करण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय उत्तरखंड मध्ये घेतला असून त्यांनी असा कायदा तयार केला की या कायद्यात विद्यार्थी स्वप्नातही कॉपी करणार नाही आपला राज्यातील स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारांना टाळण्यासाठी उत्तराखंड सरकारने इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात कठोर निर्णय घेतला आहे म्हणजेच त्यांनी एक कठोर कायदा बनवला आहे तो कायदा असा की तू कायदा ऐकून विद्यार्थी वर्ग परीक्षेत काय ते तर स्वप्नातही कॉफीचा विचार करणार नाही कारण दोषांना जन्म ठेवा तब्बल दहा कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो असा कायदा उत्तराखंड मध्ये करण्यात आलेला आहे शासनाने स्पर्धा परीक्षा मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी जारी केलेला उत्तराखंड स्पर्धा परीक्षा अध्यक्षाला राज्यपाल गुर्मीत सिंह यांनी मंजुरी दिली आहे व यानंतर अध्यादेश हा कायदा बनला आहे.

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  Vanrakshak Bharti exam pattern and physical qualification new GR 2023 l पहा नवीन जी.आर नुसार परीक्षेचे स्वरूप आणि शारीरिक पात्रता.

Leave a Comment