Anganwadi Sevika Recruitment 2023 | अंगणवाडी सेविका भरती 2023 |
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहोत ती म्हणजे अंगणवाडी सेविकांचे 31 मार्च पूर्वीच भरती होणार आहे व तसेच शंभर गुनाद्वारे होणार आहे अंतिम निवड चला तर पाहूया आपण की 100 गुणांद्वारे निवड कशी होईल तर…. सोलापूर सह इतर राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यामध्ये एकूण 32 हजार सेविका व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे व तसेच पदोन्नती नंतर 31 मार्च या आधीच सर्वच प्रक्रिया पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे आता या भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व तसेच उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष या वयोगटातील असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील व तसेच विधवा महिलांसाठी वयामध्ये सूट देण्यात आली असून त्यांना वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील परंतु उमेदवारांनी अर्ज करण्याआधी काही अटी व शर्ती लागू आहेत का तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या त्या अटी म्हणजे अंगणवाड्यामधील मदतनीस किंवा सेविका या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही व त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे व तसेच मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू हिंदी गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू बिल्लोरी बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी उमेदवाराची गुणवत्ता यादी याची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्याआधी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावाची खात्री केली जाईल त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्पातील एक कर्मचारी एक पर्यवेक्षिका किंवा मुख्य व्यवस्था आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी यांची निवड केली जाईल. या भरतीवरील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका या क्षेत्रातील महिला व बाल विकासाचे आयुक्त यांच लक्ष असणार आहे.
Saveka che navkari sathi
I live in karad.I am searching job
आंगनवाड़ी सेवीका
आंगनवाड़ी सेविका
Supervaiser
Be specific and honest