How to Check CIBIL Score | सिबिल स्कोअर कसा तपासायचा |
आपला सिबिल स्कोर हात दो 750 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर बँक आपल्याला कर्ज पुरवतात असे देखील आहे. त्यामुळे आपला सिबिल स्कोर हा चांगला असणे आवश्यक आहे परंतु काही लोकांचे सिबिल स्कोर हे हप्ते न भरल्यामुळे किंवा इतरत्र काही कारणामुळे वाढलेले नसतात म्हणजेच आपण त्याला खराब झालेले असे देखील म्हणू शकतो अशा परिस्थितीत कोणती बँक लोन देण्यास मान्यता देत नाही खूप बँक ही टाळाटाळ करत राहते कर्ज वेळेवर फेडल्यानंतरही आपला सिबिल स्कोर मध्ये नक्कीच सुधारणा होते तर मित्रांनो कधी कधी आपला सिबिल स्कोर हा कर्ज किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसल्यामुळे आपल्या सिबिल स्कोर हा कमी जास्त होऊ शकतो चला तर मित्रांनो आपण पाहूया सिबिल स्कोर कशामुळे चांगला होतो आपण सर्वांना माहिती आहे की सिबिल स्कोर 399 असतो जर आपल्याला आपला सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तर आपल्याला बँक देखील लोन देते म्हणजे आपल्याला लोन घेण्यासाठी कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही परंतु मित्रांनो तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर काय आहे हे माहिती असणे गरजेचे आहे चला तर आपण पाहूया.
अधिकृत Website पाहण्यासाठी येथे Click करा.
मोबाईलवर कशाप्रकारे पाहता येतो?
- सर्वप्रथम आपल्याला सिबिल स्कोर तपासण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.
- ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, जन्मतारीख, पत्ता, पॅन ,कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अशी माहिती विचारली जाईल.
- ही माहिती व्यवस्थित भरावी आणि सबमिट बटणावर क्लिक करावे. लगेचच तुमचा सिबिल स्कोर तुम्हाला दिसून येईल.