DigiLocker App Information in Marathi | डिजिलॉकर ॲप मराठी माहिती |
DigiLocker या माध्यमातून ही सुविधा आता व्हाट्सअप वर सुद्धा मिळाला सुरुवात झालेला आहे व्हाट्सअप मध्ये या उपक्रमाला माय गव्हर्मेंट हेल्प डे असे नाव देखील देण्यात आले आहे आता या माध्यमातून आपल्याला सर्व कागदपत्रे व्हाट्सअप वर किंवा डीसी लॉकर या आजच्या माध्यमातून आपल्याला कोणते प्रकारचे कागदपत्रे आपल्या मोबाईल वरती मिळू शकतात चला तर मित्रांनो आपण पाहूया हे ॲप मोबाईल मध्ये कसे सुरु करायचे.
सर्वप्रथम डीजे लॉकर आहे आपण Play Store वरून आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे. इन्स्टॉल केल्यानंतर आपण जेव्हा डीजी लॉकर ओपन करतो. तेव्हा त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकून करावा लागते व साइन अप करताना आपल्या मोबाईल वरती सहा अंकी नंबर दिसतो. जसे की आपण सर्वांना माहिती आहे. आपण त्याला OTP असे म्हणत असतो. तर मित्रांनो तो आलेला OTP टाकून युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लॉग इन केल्यानंतर आपला आधार कार्ड याला आपला मोबाईल नंबर लिंक असेल. आणि त्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या सर्व कागदपत्र आपल्याला त्या डिजिलॉकर मध्ये पाहता येतील. तर मित्रांनो आपण पाहिलेलाच आहे की आता आपल्याला व्हाट्सअप वरती सुद्धा कागदपत्रे मिळवता येणार आहेत तरी आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे चला तर आपण पाहूया आपल्याला व्हाट्सअप वरती आपले कागदपत्र मिळवायचे असले तर काय करावे लागेल.