Home Scheme for Women | महिलांसाठी गृह योजना |
नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी गृह योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आता सरकार देणार महिलांना 25 हजार रुपयात घर सर्वसामान्य जनतेचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे चला तर मित्रांनो पाहूया कसे होईल ते स्वप्न पूर्ण पुणे औरंगाबाद नांदेड व अशा बऱ्याच शहरांमध्ये महाराष्ट्र येथे सरकारने घर बांधलेले आहे व तसेच घरे अतिशय कमी दराने मिळणार आहे शासनाचा हा निर्णय घेण्याचा मागचा हेतू असा की सर्वसामान्य लोकांना त्यांचे स्वतःचे घर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे आता फक्त 25 हजार रुपयात तुम्ही सुद्धा घराचे मालिक होऊ शकता आता सरकार घर विकण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो तुम्ही घर घेण्यासाठी तयार आहात का ? चला तर पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कसा व कोणत्या पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर मित्रांनो 25000 रुपये भरून या घरासाठी तुम्ही डाऊन पेमेंट करून घर मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. म्हणजेच अर्ज करताना फक्त 25 हजार रुपये फीज तुम्हाला भरावी लागणार आहे व तुम्ही घराचे मालिक होऊ शकाल याबाबत अधिक माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत ती म्हणजे अर्धा कशा पद्धतीने करायचा आहे अर्जाची शेवटची तारीख व त्याची प्रोसिजर काय आहे हे आपण पाहणार आहोत व तसेच कागदपत्रे देखील पाहणार आहोत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा