India Post Payments Bank | इंडिया पोस्ट पेमेंट बँक |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता.
- कनिष्ठ सहाय्यक
- कोणतीही पदवी.
- बॅचलर ऑफ सायन्स /बॅचलर ऑफ इंजीनियरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/ बीसीए /एमएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स/ एमसीए असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- सहाय्यक प्रशासक

- व्यवस्थापक
- कोणती पदवी
- बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ इंजीनियरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/ बीसीए/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स/ एमसीए असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- वरिष्ठ प्रशासक
- कोणतीही पदवी

- मुख्य प्रशासक