Vacancies in Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ लेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) या पदासाठी 10 पास व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी लघु लेखन 80 श.प्र.मि. व MS-CIT.
- निष्ठ लेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) या पदासाठी 10 पास व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. व MS-CIT.
वयोमर्यादा : 18 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्ष व तसेच मागासवर्गीयांना 05 वर्षे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज फी: फी नाही.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- फोटो
- सही ई
- मेल आयडी
- मोबाईल नंबर
- दहावी मार्कशीट
- इंग्रजी मराठी टंकलेखन किंवा लघुलेखन प्रमाणपत्र
- MS-CIT प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2023:
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा
जाहिरातीची PDF पाहण्यासाठी येथे Click करा.