Aadhar Card Status | आधार कार्ड स्थिती |
- सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड चा ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल .
- UADAI uadai.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल, आणि आपला आधार नोंदणी फ्रॉम हा डाऊनलोड करावा लागेल,
- यानंतर हा फॉर्म भरावा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे Biometric Details घेणार तुम्हाला तुमचा फोटो काढून द्यावा लागेल म्हणजेच आधार केंद्र वरील कर्मचारी तुमचा फोटो काढते.
- त्यानंतर आधार केंद्रावरील कर्मचारी तुमच्याकडून २५ रुपयांची असते शुल्क घेऊन तुमचा आधार कार्ड वरील फोटो अपडेट करेन त्यानंतर तुम्हाला कर्मचाऱ्याकडून URN ची स्लिप मिळेल.
- त्यानंतर तुम्ही UIDAI वेबसाईटवर URN स्लिप चा वापर करून तुमचा फोटो कर्मचाऱ्याकडून बदलला गेला आहे की नाही ते तपासून पाहू शकता व तुमचे आधार कार्ड झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही तुमचे अपडेट आधार कार्ड UIDAI चा वेबसाईटच्या माध्यमातून डाऊनलोड देखील करू शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या आधार कार्ड फॉर्म डाऊनलोड करून तो भरून आपण आधार केंद्रावरून दिल्यानंतर तुमचा फोटो चांगल्या प्रकारे तुमच्या आवडीनुसार बदलता येतो.