Panchayat Samiti vihir Yojana 2023 | पंचायत समिती विहीर योजना 2023.

 Panchayat Samiti vihir Yojana 2023 | पंचायत समिती विहीर योजना 2023.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांना माहित आहे की पाण्याविना शेती नाही पाण्याविना जीवन नाही पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे जीवन जगण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप जास्त गरज असते.
पाणी हे सर्वात महत्त्वाचे स्त्रोत आहे.  हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या सहाय्याने आपल्याला मदत  दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे आपल्याला मिळणारे अनुदान खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेअंतर्गत नवी विहीर, बांधणीसाठी वेल बोरिंग पंप संच अंतर जुनी वीर विहीर दुरुस्ती विहीर जोडणे व शेतकऱ्यांचे प्लास्टिक असते.  कारण सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन, आणि तुषार सिंचन पीव्हीसी पाईप, पारस पार्क इत्यादी गोष्टींसाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.