Gharkul Yojana 2023 | घरकुल योजना २०२३ |

Gharkul Yojana 2023 | घरकुल योजना २०२३ |

  1. Aawassoft च्या मदतीने आपण नवीन अप्लिकेशन कसा करायचा ते पाहू शकतो. अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवक आयडी हवा असतो.
  2. त्यामध्ये एक सपोर्ट नावाचा ऑप्शन असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
  3. तेथे आपल्याला रिपोर्ट नावाचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपण खूप सारे ऑप्शन पाहू शकतो.
  4. यामध्ये आधार कार्ड किंवा इतर काही डेटा आहे सर्व माहिती आपण पाहू शकतो.
  5. प्रायमरी डेटा सुद्धा आपण पाहू शकतो .
  6. गावातील किती लोकांनी अर्ज भरलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण येथे पाहू शकतो.
  7. या रिपोर्ट मध्ये सर्वात शेवटी आपल्याला सोशल ऑडिट रिपोर्ट याच्यावरती क्लिक केल्या नंतर आपल्याला काही ऑप्शन्स दिले जातात.
  8. त्यामध्ये आपल्याला स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचे आहे.
  9. ज्यामध्ये आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा सिलेक्ट करायचा आहे.
  10. आता आपण ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा आपण तिथे सिलेक्ट करू शकता.
  11. व त्यानंतर तुम्हाला तालुका दाखवलेला राहते त्यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यांमध्ये येत असाल तो तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तालुक्यातील सर्व गाव आपल्याला या ऑप्शन्स मध्ये दिसतील.
  12. तर मित्रांनो तुम्हाला ज्या गावाची यादी पाहिजे असेल त्या गावाला तुम्ही सिलेक्ट करू शकता व त्या गावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ते म्हणजे कोणत्या वर्षी आपण अर्ज केलेला आहे.
  13. त्यामध्ये तुम्हाला 2021/22 वर सर्च केल्यानंतर यातून पुढची योजना सिलेक्ट करण्याचे ऑप्शन्स येतील.
  14. त्यामधून जी योजना असेल ती योजना सिलेक्ट करावी. व त्यानंतर तिथे सर्वच स्कीमच्या नावाची लिस्ट दिलेली राहील परंतु तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेवर क्लिक करावे लागणार आहे.
  15. त्यानंतर रेफरन्स होऊन आपल्याला एक तपशील दिला जाईल. त्या क्लिप मध्ये काय टाकावे हे समजून नसेल तर आपल्याला दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करून त्यामध्ये जे उत्तर येईल ते टाकायचा आहे.
  16. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आ.
  17. हे सबमिट केल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोड एक्सल डाउनलोड पीडीएफ दाखवते त्याच्या खाली आपण अशीच यादी पाहू शकतो.
  18. रुलर हाऊसिंग कीपर मध्ये ज्या व्यक्तींचे नाव असतील ते पाहू शकतो.
  19. यासाठी वर तुम्हाला वर माहिती दिसली नाही तर तुम्ही एक्सेल मध्ये डाऊनलोड करून पाहू शकता. किंवा पीडीएफ देखील ओपन करून पाहू शकता. त्या पीडीएफ मध्ये तुम्ही लाभार्थ्याचे नाव किती तारखेला अर्ज पास झाला होता आणि त्यासाठी किती रुपये लाभार्थ्याला मिळाले आहे हे देखील तिथे दिलेले असते स्वच्छता यासाठी 12000 ते 1,50,000 रुपये पर्यंतचे लाभार्थ्यांना लाभ मिळू शकते.

अधिकृत Website बघण्यासाठी येथे Click करा.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.