MSCRT News update 2023 | लालपरी बंद असून सुद्धा कर्मचारी कामावर.
बऱ्याच दिवसानंतर एसटी सुरू होते. आणि आता नागरिकांना खऱ्या अर्थाने त्याचा लाभ मिळतोय. त्याच्याशिवाय कसं होणार गरिबांच्या हाल होतील नाहीतर सर्वसामान्यांना याचा उदंड पडला त्यांना भोगाव लागल, सोसावं लागलं, खिशाला कात्री बसली , प्रवाशाला प्रवास करताना खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला हे द्यावे लागत होतं. ती आपली एसटी महामंडळ असलं तर मग तिचे समझा बाहेरच्या प्रायव्हेट गार्ड 500 घेतात तर तिथे आपलं एसटी महामंडळ आपलं काम कमी याच्यात होऊन जातो. प्रवास करण्यासाठी परवडतो. ते आपल्या सर्व सामान्य माणसांना प्रवास करण्यासाठी परवडतं आणि एसटी एसटी आहे पाच तारखेला पुन्हा एकदा कोर्टामध्ये निकाल काय येतोय याच्याकडे सगळ्यांचे लक्ष जरी लागणार असलं तरी सर्वसामान्यांची हक्काची अशी एसटी जी आहे ती काय का होईना थोड्या का प्रमाणात होईना पण आता सुरू व्हायला लागलीये. कर्मचारी सुद्धा कामावर परततात. त्यामुळे एकंदरीतच संघटनांची या सगळ्या संपाबद्दलची भूमिका नेमकी काय असणार आहे ? आणि सर्व कर्मचारी पुन्हा एकदा लाल परी ला रस्त्यावरती पुन्हा एकदा पूर्वत करण्यासाठी येणार आहेत का ? हे पाहणं सुद्धा तितकाच महत्वाचं ठरणार आहे.