12th Board Exam |12वी बोर्डाची परीक्षा |

12th Board Exam |12वी बोर्डाची परीक्षा |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की बारावी बोर्डची परीक्षा सुरू झालेली आहे परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मित्र मंडळाच्या गैर कारभारामुळे बारावीच्या बोर्डाच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे निदर्शनात आले आहे. राज्य मंडळाच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला 21 फेब्रुवारी 2020 ला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर या पेपर मध्ये कवितेवर आधारित दुसरा क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळांनी प्रश्नपत्रिका मध्ये छापलेले नाहीत. व यामुळे विद्यार्थ्यांना या प्रश्नांचे संभ्रम निर्माण झाला होता

त्यामुळे परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याच कारणामुळे तीन प्रश्न आहेत व त्या प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण होते एकूण सहा गुण त्या तीन प्रश्नांमध्ये मिळणार आहेत. व तसेच परीक्षा दरम्यान इंग्रजी प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये अजून एक चूक निदर्शनात आली आहे. व ती चूक शिक्षकाने देखील मान्य केलेली असून प्रश्नपत्रिका मध्ये प्रश्न क्रमांक तीन क्रमांकाची चूक असल्याने इंग्रजी पेपर मध्ये झाली असल्याचे शिक्षकाने देखील हा प्रश्न चुकीचा आहे असे मान्य केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  Student Latest News | विद्यार्थी ताजी बातमी |

Leave a Comment