PM Kisan 13 Installment Update 2022 | पी एम किसान १३ वा हप्ता अपडेट २०२२

पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी राबविली जाते आतापर्यंत या योजनेचे १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सर्व शेतकरी वर्ग १३ व्यहत्त्याची वाट पाहत आहेत ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सरकार यांच्याद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविली जाते . ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे , या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते . शेतकऱ्यांना आतुरता आहे तर ती आता १३ व्या हप्त्याची वाट पाहत आहे . जर तुम्हाला वाटत असेल की १३ हप्ता  आपल्यालाही भेटावा तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही ई केवायसी करावी लागेल . जर तुम्ही ही प्रोसेस आधी केली नसेल तर आत्ताच करून घ्या. तुम्हीही प्रोसेस सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकता. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करून घेऊ शकता .

१३ वा हप्ता कधी मिळणार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

See also   Panchayat Samiti Vihir Yojana 2023 | पंचायत समिती विहीर योजना 2023.

Leave a Comment