Pradhanmantri Matru Vandan Yojana 2023 Maharashtra प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2023 महाराष्ट्र.
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती. या योजनेमध्ये गर्भवती महिलांना सरकारकडून मदतीचा हात मिळणार आहे. हे योजना प्रसुतीला कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5000 रुपये इतकी राशी प्रदान करण्यात येत असते. योजना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत राबविण्यात येत आहे आजच्या पोस्टमध्ये आपण या योजनेमध्ये योजनेचा अर्ज कसा करायचा आणि या योजनेत आवश्यक कागदपत्रे कोणती याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येथे क्लिक करा
आपला भारत देश हा विकसनशील देश आहे. आजही आपल्या भारतात बऱ्याच स्त्रियांना गरोदर असताना सुद्धा स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. गरोदरपणा मध्ये काम करण्याचे शारीरिक क्षमता नसतांना सुद्धा त्यांना नाइलाजाने रोज मजुरी करावी लागते. त्यामुळे या महिला कुपोषित राहू शकतात व त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नवजात बालकांवर याचा वाईट परिणाम होतो. हा वाईट परिणाम टाळण्यासाठी सरकारने ही योजन अमलात आणली आहे. ही योजना काय आहे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.