Water detector app| आता आपण सहज पाहू शकतो विहीर किंवा बोअर वेल कुठे घ्यावी. पाण्याची पातळी किती असेल.

Water detector app| आता आपण सहज पाहू शकतो विहीर किंवा बोअर वेल कुठे घ्यावी. पाण्याची पातळी किती असेल. :-

पाण्याशिवाय आपलं कोणतेच काम पूर्ण होत. नाही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज पडते प्रत्येक छोट्या-मोठ्या कामांमध्ये पाण्याची गरज भासते. आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना शेती करायची म्हटल्यावर पाण्याची अत्यावश्यक गरज असते यासाठी विहिरीला चांगले पाणी लागावे म्हणून शेतकऱ्यांनी विहीर बोरवेल कुठे खोदावी कुठे जास्त पाणी लागेल हा हा प्रश्न आता अत्यंत सोपा झालेला आहे हे ॲप कोणता आहे.  Water detector app in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.