MSRTC  kadun mahilankarita Pravas Bhadyat 50 % sut l  एसटी प्रवासासाठी तिकीट दरात सरसकट 50% सूट, जे सरकारचे महिलांकरिता मोठी गिफ्ट.

MSRTC  kadun mahilankarita Pravas Bhadyat 50 % sut l  एसटी प्रवासासाठी तिकीट दरात सरसकट 50% सूट, जे सरकारचे महिलांकरिता मोठी गिफ्ट.

राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू तुळसकर व कोल्हापूर जिल्ह्यात चप्पल प्लस राबविण्यात येणार आहे. तसेच मुंबई महिला युनिट स्थापना करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर  घर सुरक्षित अभियान, चार कोटी महिला मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याच दरम्यान दोन योजना एकत्र करीन शक्ती सदन ही नवीन योजना लागू करण्यात येणार आहे. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 व्यस्तगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार योजनांचे एकात्रीकरण करून केंद्राच्या मदतीने योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत महिलांना असलेली ही सेवा आरोग्य सेवा समुपदेशाने इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आपल्या सरकारने केला आहे.

अति महत्वाचे हे पण वाचा येथे क्लिक करा महिला सुरक्षा आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्र पर्यटन धोरण राबविण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात 50% जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.