Solar pump Yojana 2023 l मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023.

Solar pump Yojana 2023 l मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023.

शेतकऱ्यांना एक लाख सोलार पंप देण्यासाठी राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये महावितरणाच्या माध्यमातून विजेची जोडणी प्रलंबित असणारे शेतकऱ्यांना त्यांच्या विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलार पंप दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा महावितरणाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनेत करिता इच्छुक असलेले शेतकरी नोंदणी या ठिकाणी करू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.