IPPB India Post Payments Bank at Home | पोस्टाची बँक आता आपल्या दारी

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे (India Post Payments Bank) नाव तर तुम्ही ऐकले असेलच, ज्याठिकाणी भारतीय बँका पोहचल्या नाहीत, अशा ठिकाणी पोस्ट खात्याची बँक लवकरच पोहचणार आहे.

शेतकरी बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

गेल्या कित्येक वर्षांपासून इतर अनेक बचत योजना खेड्यापाड्यांमध्ये पोहचवण्याचे, टपाल खाते हे माध्यम ठरले आहे. आता आयपीपीबी (IPPB) या बँकेच्या माध्यमातून देशातील आर्थिक नाड्या मजबूत करण्याचे काम पोस्ट ऑफिस करणार आहे. देशभरातील कोट्यावधी ग्राहकांसाठी आता टपाल खात्याच्या या बँकेने जबरदस्त ऑफर आणली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या योजनांचा तुम्हाला घरपोच लाभ घेता येईल.

ऑफर काय आहे?

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम, खास सेवेतंर्गत तुम्हाला खास बचत खाते (Premium Saving Account) खाते उघडता येईल. यापूर्वी जर तुम्ही बेसिक बचत खाते उघडले असेल तर या खास बचत खात्यात तुम्हाला हस्तांतरीत करता येईल. त्यासाठी अपग्रेड हा पर्याय तुमच्या मोबाईल ॲपमध्ये मिळेल.पोस्ट ऑफिस योजना साठी येथे क्लिक करा या प्रीमियम खात्याच्या सहायाने तुम्हाला डोअरस्टेप बँकिंगचा म्हणजेच घरपोच बँकिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

पोस्ट ऑफिस आपल्या घरी कसे असेल?

बघा खाली क्लिक करू?

See also  Saur Fencing Yojana | शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणासाठी सरकार कडून अनुदान

Leave a Comment