Things Which Are Help In Pay Home Loan 2023 | ज्या गोष्टी गृहकर्ज भरण्यात मदत करतात 2023

Things Which Are Help In Pay Home Loan 2023 ज्या गोष्टी गृहकर्ज भरण्यात मदत करतात. 2023 प्रत्येकाने बऱ्याचदा आपले काम पूर्ण होण्यासाठी कधी ना कधी कर्ज काढलेले असेल. या कर्ज काढण्यामुळे आपली सर्व बाकी कामे ही पूर्ण होतात पण आपल्यावर कर्जाचा डोंगर राहतो आणि या कर्जाचे टेन्शन सतत नागरिकांच्या मनामध्ये असते, कर्ज कसे फेडल्या जाणार ?

हा प्रश्न नेहमी नागरिकांना पडतो . मित्रांनो हे कर्ज आपण घेतले असता त्याची परतफेड वेळेवर करणे व व्याज देखील देणे हे तितकेच गरजेचे आहे . असे तुम्ही केले नाही तर आपण फसू शकतो. आणि या कर्जावरील व्याजदर हा वाढत जातो व त्यामुळे आपल्या अंगावर मोठ्या प्रमाणावर कर्ज होते.

मित्रांनो आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो काहीजणांना घर घेण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी कर्ज काढावे लागते त्याला गृह कर्ज असे म्हणतात . यामध्येही मोठ्या प्रमाणावर व्याजदर हा भरावा लागतो व गृह कर्ज हे मोठे कर्ज असते.

काही महिन्यापूर्वी बँकेने त्याचे नवीन व्याजदर घोषित केले व हे व्याजदर खूप जास्त आहेत त्यामुळे कर्जावरील व्याज हे वाढत आहे. त्यामुळे हे कर्ज जितके लवकर संपले तितके चांगले आहे कारण राहिल्याने त्याचा व्याजदर हा मोठ्या प्रमाणात वाढतो. चला तर मित्रांनो पुढे पाहूया हा व्याजदर आपण कशा प्रमाणात संपवू शकतो व हे कर्ज आपण लवकरात लवकर कशाप्रकारे परतफेड करू शकतो.

मित्रांनो आपण गृह कर्जाचा कालावधी हा शक्य तितका लहान ठेवावा जेणेकरून आपले घेतलेले कर्ज ते लवकरात लवकर संपेल व याला व्याजदरही कमी लागेल. मित्रांनो कालावधी जर लहान असेल तर त्यावर व्याज सुद्धा जास्त लागणार नाही त्यामुळे होईल तेवढे शक्य कालावधी हा लहान ठेवा.

हे कर्ज लवकरात लवकर संपण्यासाठी आपण प्री पेमेंटचा सुद्धा वापर करू शकतो व याचा वापर जास्तीत जास्त नागरिक करत आहेत . हे आपल्या कर्जाची जे मूळ रक्कम असते त्याला कमी करते. लवकरात लवकर आपल्याला या कर्जातून सुटका मिळते त्यामुळे या पद्धतीने आपण जाऊ शकतो व आपल्या वरचे कर्ज हे लवकरात लवकर संपवू शकतो. याचा वापर करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद!

See also  Gram Panchayat Fund |ग्रामपंचायत निधी |

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा . 

Leave a Comment