New location tracker by mobile numberx fb l आता फक्त मोबाईल नंबर टाकून पहा कुणाचेही लाईव्ह लोकेशन.
1) पहिला उपाय सगळ्यात सोपा आहे मात्र प्रत्येकाला शक्य पोलीस आणि शासकीय संस्था याच उपायांचा वापर करतात पोलीस किंवा एजन्सी टेलिकॉम ऑपरेटर ची मदत मोबाईल डिटेल्स देतात.
2) फोन कॉलर आयडी
या उपायाने लोकेशन करणार नाही मात्र कुठल्या रीजन मधून केला गेला त्याची माहिती कळेल. याव्यतिरिक्त ऑपरेटर आणि दुसऱ्या डिटेल्स पण करू शकतात. भारतात कॉलर आयडी साठी ट्रूकॉलर चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच्या मदतीने तुम्हाला कॉलरचा रीजन आणि ऑपरेटर बाबत माहिती होऊ शकत.
3) गुगल सर्च
अनेकदा यूजर चा मोबाईल नंबर हा सोशल मीडियावर सर्च करूनही मिळून जातो तिथूनही तुम्ही युजर ची डिटेल्स मिळवू शकता.
4) शेअर लोकेशन हे पण वाचा येथे क्लिक करा
तुम्ही कोणाचे लोकेशन त्याच्या परवानगीने सहज जाणून घेऊ शकता. युजर बऱ्याच ॲपच्या मदतीने त्यांचा लोकेशन शेअर करू शकता.