Ration Card new update Maharashtra 2023 l रेशन कार्ड होणार बंद, पहा हे नवीन नियम आणि आपले धान्य सुरू करा.
रेशन कार्ड धारक नागरिकांना काही नियम जाहीर जारी करण्यात आले आहे त्यामध्ये नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसेल अशा परिवारांनी स्वतः सरकारकडे जमा करावीत.
स्वतः रेशन कार्ड रद्द केली नाही तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करणार आहेत. अशा विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.