Top 5 Company Provide Helth Insurance In India | भारतातील टॉप 5 कंपन्या जे हेल्थ इन्शुरन्स देतात.

Top 5 Company Provide Helth Insurance In India | भारतातील टॉप 5 कंपन्या जे हेल्थ इन्शुरन्स देतात.

मित्रांनो आजच्या काळामध्ये मनुष्याचा आरोग्य हे खूप महत्त्वाचा आहे कारण आरोग्याची काळजी ही सर्वप्रथम घ्यावी लागते जर हे चांगले असेल तरच आपण पुढील गोष्टी करू शकतो म्हणजेच सर्व कामे करू शकतो. तर सर्वात आधी आरोग्याची काळजी घ्यावी.  पण आजच्या काळामध्ये कोणाला कसला आजार होईल हेही सांगता येत नाही कारण आजाराचा प्रमाण हे खूप वाढला आहे. मित्रांनो आपल्या देशामध्ये सर्वच प्रकारचे लोक राहतात ते श्रीमंत असो अथवा गरीब असो.

मित्रांनो आपल्या आरोग्याची काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागते. आपले आरोग्य सुरक्षित करण्यासाठी आपण योग्य हा विमा निवडला पाहिजे व त्या मार्फत विमा घेतला पाहिजे. मित्रांनो चला तर आज आपण पुढे पाहूया भारतातील पाच आरोग्य विमा जे सर्वात प्रथम नागरिक घेतात . पाच आरोग्य विमा कोणते आहेत ज्याने आपण विमा काढू शकतो.

वजन कमी करण्यासाठी नाष्ट्यामध्ये करा हे समावेश 

HDFC ERGO हेल्थ सुरक्षा विमा : मित्रांनो ही पॉलिसी नागरिक स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी घेऊ शकतात यांच्या माध्यमातून प्रसुती कवरेज, आणि जे आजार आधीपासूनच आहेत त्या आजारांवरही काम केले जाऊ शकते. मित्रांनो याच्या माध्यमातून गंभीर आजार असेल किंवा अपघात झालेला असेल आणि रुग्णवाहिकेचे शुल्क हा वीमा एवढा कव्हर करते.

मॅक्स बुका हेल्थ कॅम्पेनियम :
मित्रांनो या विम्याच्या माध्यमातून रुग्णालयात भरती होण्यासाठी कव्हरेज दिला जाते व सर्वसमावेशक कवरेज दिला जाते. यामध्ये आपली वार्षिक तपासणी आणि आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार यांचाही समावेश होतो .

ICICI लोम्बार्ड संपूर्ण आरोग्य विमा : मित्रांनो ही पॉलिसी हॉस्पिटलयझेशन करण्यासाठी असेल किंवा हॉस्पिटललायझेशन पूर्वीचा खर्च आणि नंतरचा खर्च असं कव्हर करते मित्रांनो या दिव्यामध्ये वार्षिक आरोग्य तपासणी आयुर्वेद असा कव्हरेज दिला जातो.

See also  Farmers News 2023 | पावणेतीन कोटींच्या धान घोटाळ्यात 15 जणांवर गुन्हा दाखल.

अपोलो म्युनिक ऑप्टिमा रिस्टोर : 
मित्रांनो या विम्याच्या मार्फत हॉस्पिटललायझेशन पूर्वीचा खर्च आणि नंतरचा खर्च असा कव्हर केला जातो. मित्रांनो याच्या माध्यमातून आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी यांसारखे उपचार आपल्याला कव्हर केले जातात ही नागरिकांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

बजाज अलियांझ हेल्थ गार्ड विमा : मित्रांनो या पॉलिसीच्या माध्यमातून सर्वसमावेशक कवरेज ही आपल्याला प्रदान करते रुग्णालयामध्ये आपल्याला भरतीसाठी कव्हरेज देते हॉस्पिटल पूर्वीचा खर्च व हॉस्पिटल अधिवेशन नंतरचा खर्च हा आपल्याला कव्हर केला जातो याच्या माध्यमातूनही वार्षिक तपासणी ही आपल्याला दिली जाते आयुर्वेदासारखा उपचार हा कव्हर केला जातो.

मित्रांनो यावर तुम्ही विचार करून तुमच्यासाठी जी चांगली पॉलिसी असेल ती तुम्ही निवडून याचा लाभ घेऊ शकता कारण आजच्या काळामध्ये आरोग्याचा विमा असणे हे खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहे आणि हा असलाच पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर आपला आरोग्य विमा काढावा धन्यवाद !

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा . 

Leave a Comment