Swaymchalit Havaman KendreBasavinyacha Shasnacha Nirnay |स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा शासनाचा निर्णय |

Swaymchalit Havaman KendreBasavinyacha Shasnacha Nirnay | स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा शासनाचा निर्णय  :-

फळपीक विमा राबवण्यात येत असणाऱ्या क्षेत्रात अशी केंद्रे उभारण्यात येतील  काय म्हणजे पहिल्या टप्प्या किमान एका तरी मंडळातील दोन ग्रामपंचायत मध्ये तरी अशा प्रकारची केंद्रे उभारावीत व तसेच राज्यातील प्रत्येक विभागात ही केंद्रीय असावी हे सचिव आणि स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आता महा वेध या प्रणालीमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते व विमा कंपन्या ही माहिती स्कायमेंट कडून घेतात त्यामुळे जास्तीत जास्त भागात ही केंद्रे कार्यान्वित झाली तर वाऱ्याची दिशा तापमान आणि वेग सापेक्ष आद्रता प्रजन्यमान इत्यादीची माहिती मिळू शकणार आहेव तसेच शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि कृषी विषयक सल्लामसलत मिळण्यासाठी सुद्धा ही केंद्र उपयुक्त ठरणार आहेत पिक विमा योजना( प्रधानमंत्री पिक विमा योजना) हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी देखील हे केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.