Shetakari Krj Mafi Yojana 2022 | उर्वरित शेतऱ्कयांची कर्ज माफी यादी :-
कर्जमाफी बरोबरच 90% शेतकऱ्यांच्या पूर्णपणे सातबारा कोरा करण्यात आलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आहे नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 टक्के अनुदान ज्याची कमाल मर्यादा 25000 आणि सरकारला आयकर भरणारे लोक यांना कर्जमाफी मिळणार नाहीये त्यांच्यामध्ये कोणकोणते लोक आहेत तर राज्यातील आजी-माजी मंत्री राज्यमंत्री यांना देखील यामध्ये कव्हर करण्यात आले आहे. अनुदानित संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना एक कर्जमाफी नसेल आणि व्यापारी शेतकरी देखील कर्जमाफी बाहेर असणार आहेत एका महिन्याचा पगार शेतकऱ्यांना देणारा जालना देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत होईल तर 13000 तीन हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा आणि यादीतील आपले नाव पडताळून पहावे. ( Shetakari Krj Mafi Yojana 2022 | उर्वरित शेतऱ्कयांची कर्ज माफी यादी )