Amrut Maha Awas Abhiyan Gharkul Yadi 2022 | अमृत महा आवास अभियान घरकुल यादी 2022

घरकुलाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ग्रामीण भागातील लाखो लोकांकरता खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 24 नोव्हेंबर 2022 पासून अमृत महाअवास अभियान राबवण्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्यांचं घरकुलाचे स्वप्न होतं ते आता साकार होणार आहे.

महावास अभियानांतर्गत महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला परंतु आता राज्य सरकारने अमृत महावास अभियान 2022 ची सुरुवात केलेली आहे. आता सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांकरता पाच लाखाच्या घरकुलाचे उद्दिष्ट 2024 पर्यंत ठेवलेले आहे हे पूर्ण करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केलेले आहेत ह्याकरता नियम अटी काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया.

31 मार्च 2023 पर्यंत राज्यामध्ये अमृत महाअवास अभियान राबवले जाणार आहे.

कोणाला मिळणार घरकुल? खाली क्लिक करून पहा

 

 

See also  Old Pension Scheme Latest Update | या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ, सरकारने घेतला मोठा निर्णय

2 thoughts on “Amrut Maha Awas Abhiyan Gharkul Yadi 2022 | अमृत महा आवास अभियान घरकुल यादी 2022”

Leave a Comment