PM Kusum Yojana 2023 | 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळात मदत.

PM Kusum Yojana 2023 | 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळात मदत. :-

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले जातील. या सौर पंपाची उभारणी केल्यानंतर शेतकरी भाड्याने किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीतून चांगले उत्पन्न मिळवतील असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये म्हणाले की विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर पंप आणि वीज जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी प्रलंबित अर्ज मार्च 2023 पर्यंत मंजूर केले जाते केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी सरकारने 90% अनुदान दिले आहे.  या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून सौर पंपासाठी 30 टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून फक्त 40 टक्के पैसा खर्च करावा लागेल. (PM Kusum Yojana 2023 | 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळात मदत.)

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.