Gurancha Gotha Anudan 2023 | गुरांच्या गोठयासाठी राज्य सरकार कडून ७७००० रु. अनुदान मंजूर. :-
एवढेच नाही तर आता जनावरांच्या गोठासाठी सुद्धा सरकारने अनुदान देण्याचे घोषित केले आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना योग्य निवारण आहे निवाऱ्याअभावी शेतकरी पशुपालनाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतीचा प्रमुख जोड व्यवसाय आहे त्यामुळे शेळीपालन कुक्कुटपालन गाय म्हैस पालन यामध्ये वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ व्हावी या हेतूने राज्य सरकारने शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्याचे निर्णय घेतला आहे.