Kisan Sanman Nidhi Yojana 2023 | पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२३

Kisan Sanman Nidhi Yojana 2023 | पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२३ :-

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी दोन डिसेंबर 2022 रोजी कृषी विभागाचे एक मीटिंग झाली त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला आधार लिंक झालेले नाही किंवा ज्या शेतकऱ्याच्या खात्याची केवायसी झालेली नाही असे शेतकरी केवायसी आणि बचत खात्याला आधार लिंक करण्यासाठी मुदत वाढ करून देण्यात आली आहे.
 किसान सन्मान निधीसाठी पात्र लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बचत खात्याला आधार लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांना आपल्या बचत खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना निधी मिळवण्याकरिता केवायसी कारणे आणि आपला आधार नंबर हा बचत खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. नाहीतर शेतकरी या निधीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करणे आणि मोबाईल नंबर बचत खात्याला लिंक करणे आवश्यक आहे.  Kisan Sanman Nidhi Yojana 2023 | पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२३ .

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.