Shetakaryana Milanar Prostahan Anudan Tyanchya Khatyavr | शेतकऱ्यांना मिळणार प्रोस्ताहन अनुदान त्यांच्या खात्यावर |
440 कोटींचा निधी उपलब्ध
जिल्ह्यातील एक लाख 83 हजार पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने 440 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातील पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यांच्या आधार प्रमाणिकरणाचे प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत दोन्ही यादीतील 1 लाख 83 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप तीन हजार शेतकऱ्यांनी प्रामाणिकरण केलेले नाही. Shetakaryana Milanar Prostahan Anudan Tyanchya Khatyavr | शेतकऱ्यांना मिळणार प्रोस्ताहन अनुदान त्यांच्या खात्यावर.