7/12 Varil Land Registration Id | ७/१२ वरील लँड रजिस्ट्रेशन आयडी कशी करावी. |

7/12 Varil Land Registration Id | ७/१२ वरील लँड रजिस्ट्रेशन आयडी कशी करावी. :-

महाराष्ट्रामध्ये याच नंबरला ULPIN नंबर सुद्धा म्हटले जाते याचा फुल फॉर्म Unique Land Parcel Indentification Number असा आहे हा नंबर तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक सातबारा उतारा वरती भेटून जाईल सातबारा मध्ये विशिष्ट जमिनीशी संबंधित भूवैज्ञानिक माहिती देण्यात येते जसे की मातीचा प्रकार आणि भूखंडाचा आकार यात पीके सिंचन आणि इतर कृषी तपशिलांशी संबंधित देखील माहिती समाविष्ट असते.  भविष्य काळामध्ये सातबारा संदर्भातील विविध कामे जशाप्रकारे सातबारा डाऊनलोड करणे नकाशा प्रॉपर्टी कार्ड काढणे व इतर शेत जमिनीशी संदर्भातील संपूर्ण कामे या विशिष्ट क्रमांकावर अवलंबून असणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती लक्षात न ठेवता फक्त त्यांच्या जमिनीचा लँड रजिस्ट्रेशन नंबर लक्षात ठेवून जमिनीशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे मिनिटांमध्ये डाऊनलोड करता येणार आहेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.