Agriculture loan | एका मिस कॉल वर मिळवा शेतीच्या कामासाठी कर्ज

Agriculture loan | एका मिस कॉल वर मिळवा शेतीच्या कामासाठी कर्ज

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारची उपकरणे बियाणांची किंवा इतरही कामांसाठी पैशांची गरज असते. त्याकरिता अनेक बँकाही आता शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे येत आहेत.  ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना फक्त एका मिस कॉल वरती पैशाची गरज पूर्ण करण्याचा दावा केला आहे.  आज अनेक बँका शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज देत आहे. पंजाब नॅशनल कृषी बँकेने शेतकऱ्यांना कमी व्याजावर कृषी कर्ज देण्याचा दावा केला आहे. या सोबतच काही बँका किसान क्रेडिट कार्डही देत आहेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.