Ration Card News Update 2023 | रेशन कार्ड न्यूज अपडेट 2023

Ration card news update 2023 रेशन कार्ड न्यूज अपडेट 2023 :-

देशातील बनावट रेशन कार्ड रद्द केल्या जाणार आहेत त्यांच्याकडून रेशनची वसुली सुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे यादरम्यान प्रधानमंत्री गल्लीत गरीब कल्याण योजना अंतर्गत ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांनाही मोफत रशियन मिळत होते परंतु आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने नवीन नियम लागू केला आहे या कायद्याअंतर्गत आता फक्त गरीब शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदूळ मिळणार आहेत तसेच दरवर्षी आयकर भरणाऱ्यांचे मोफत रेशन बंद होईल ज्यांच्याकडे दहा एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्यांचे रेशन बंद केल्या जाईल गेल्या चार महिन्यात मोफत रेशन घेत नसल्याचा हा लाभ बंद केला जाईल लोकांचे रेशन बंद केल्या जाणार आहे असे सांगण्यात आले आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.