Animal Husbandry Corporation Recruitment | पशुसंवर्धन महामंडळ भरती |

Animal Husbandry Corporation Recruitment | पशुसंवर्धन महामंडळ भरती |

विद्यार्थी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. आता भारतीय पशुसंवर्धन महामंडळामध्ये 2826 पदांसाठी भरती होणार आहे या भरतीसाठी अर्ज चालू झालेले आहेत. विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरी प्राप्त करण्याची. भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेडने नवीन भरतीची सूचना काढली आहे त्यानुसारच ही भरती होणार आहे यामध्ये 2826 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. फ्रॉम भरण्यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात व भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड मध्ये सामील होऊ शकतात. भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेड यामध्ये सामील होण्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत.

Animal Husbandry Corporation of India Limited (भारतीय पशुपालन निगम लिमिटेड)

भारतीय पशुपालन निगम लिमिटेडयामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे . या भरतीमध्ये फ्रॉम भरण्याची अंतिम तारीख ही 5 फेब्रुवारी 2020 आहे . यामध्ये पुढील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे ज्यामध्ये केंद्र अधीक्षक कार्यालयीन सहाय्यक सहाय्यक केंद्र अधीक्षक प्रशिक्षक मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे विद्यार्थ्यांनी एकदा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पहावे. विद्यार्थी मित्रांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची कारण सरकारी नोकरी ही सहज मिळत नसते त्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात या माध्यमातून तुम्ही कष्ट कराल तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

 

See also  Saur Fencing Yojana | शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणासाठी सरकार कडून अनुदान

5 thoughts on “Animal Husbandry Corporation Recruitment | पशुसंवर्धन महामंडळ भरती |”

Leave a Comment