digi locker mparivahan app

M Parivahan

एम परिवहन हे ॲप वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेले आहे.  याद्वारे तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या आरटीओ ऑफिस आणि प्रदूषण चाचणी केंद्र कोठे आहे.  याबाबतची माहिती घेऊ शकता.  या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट देऊ शकता.  तसेच सेकंड हॅन्ड विकली खरेदी करतानाही तुम्ही कार बाईक रजिस्ट्रेशनची संबंधित सर्व डिटेल्स देण्यास मदत सुद्धा करता करू शकता एम परिवहन ॲप हे गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावे लगेच नंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही साइन इन करू शकता त्यावर मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल आणि ओटीपी टाकून व्हेरिफाय करावा लागेल या ॲपच्या होम स्क्रीन असलेल्या आय. आर. सी. वर क्लिक करा आणि सर्च पेज मध्ये आपल्या गाडीचा नंबर टाका.  या आणि सहज करावे लागेल.  हे ॲप तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबर अशी जोडलेल्या डॉक्युमेंट ला हेल्प आपोआप करेल त्यामुळे तुम्हाला तुमची आरसी ऍड करता येईल. Digilocker M Parivahan Driving Licence | ड्रायव्हिंग करताना हे ॲप वापरा.

अशाच  माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा