Kukkut Palan Yojana 2023 कुकुटपालन अनुदान योजना 2023.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सरकारकडून कुक्कुटपालन योजनेअंतर्गत नागरिकांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. नागरिकांना 25 लाखापर्यंतचे अनुदान मिळेल आपल्या देशातील नागरिक हे जास्तीत जास्त शेतकरी आहेत त्यामुळे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून सरकारकडून कुक्कुटपालन योजना 2023 राबवल्या जाणार आहे आणि त्याकरिता सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळणार आहे ही 50% रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात दोन टप्प्याने जमा करण्यात येईल उमेदवाराला याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
कुकुट पालन योजना 2023 करिता आवश्यक कागदपत्रे.
अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
राशन कार्ड.
रहिवासी प्रमाणपत्र.
मतदान कार्ड.
व्यवसाय संबंधित रिपोर्ट.
बँक स्टेटमेंट ची झेरॉक्स.
आणि उमेदवाराचा मोबाईल नंबर.
कुक्कुटपालन अनुदान योजन 2023 करिता आवश्यक पात्रता.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कुक्कुटपालन संबंधित माहिती असणे आवश्यक आहे.
अर्ज करणारे उमेदवाराकडे कुक्कुटपालनाकरिता आवश्यक जमीन असणे आवश्यक आहे.
कुकुट पालनाची सुरुवात करण्याकरिता उमेदवाराकडे कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रुपये असणे गरजेचे राहील.
Kukkut palan pahije n 25 laks
Eggs
ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?
Mal.
At kaneri Ram