RPF Constable Recruitment | आरपीएफ कॉन्स्टेबल भरती |
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वच नोकरीच्या शोधात आहात. व तसेच बऱ्याच दिवसापासून नोकरीची आतुरतेने वाट पाहत आहात. तर मित्रांनो आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. कारण की मित्रांनो हे जे भरती निघाली आहे यामध्ये फक्त दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल तर या नोकरीचा आवश्यक लाभ घेऊ शकता. चला तर पाहूया कोणती आहे भरती आणि तुम्ही कशा प्रकारे लाभ घेऊ शकता? आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरती रेल्वे सुरक्षा दलामध्ये नवीन भरती निघाली असून फक्त दहावी पास उमेदवाराला या नोकरीचा लाभ घेता येणार आहे. या भरतीमध्ये तब्बल 18500 जागांसाठी नवीन भरती निघाली आहे. व तसेच भरती प्रक्रिया देखील सुरू झालेले आहे चला तर मित्रांनो आपण बघूया या भरतीची प्रक्रिया काय आहे. मित्रांनो ही भरती फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारासाठी आहे तुम्ही देखील दहावी उत्तीर्ण असाल तर या भरतीमध्ये आवश्यक अर्ज करू शकता. परंतु या भरतीची अर्ज करण्याची लिंक सध्या उपलब्ध झालेली नाही. या भरतीमध्ये उमेदवाराची सुरुवात 100 मार्क्स लेखी परीक्षा घेण्यात येणार असून लेखी परीक्षेमध्ये जर उमेदवाराची निवड झाली तर त्याची 100 गुणांची फिजिकल टेस्ट(Physical Test) ज्याला आपण शारीरिक चाचणी म्हणतो ते होणार आहे. या फिजिकल टेस्ट मध्ये 1600 मीटर रनिंग तसेच लांब उडी, उंच उडी या तीन प्रकारची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
अधिकृत website पाहण्यासाठी येथ Click करा.