Aadhaar Card Is Important For School Admission | शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड झाले महत्त्वाचे |
विद्यार्थी मित्रांची प्रत्यक्ष पडताळणी ही शिक्षण अधिकारी अधिक गट शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते एका वर्षांमधून दोन वेळा होणार आहे. आणि शाळेमध्ये काही दुरुपयोग झाल्यास ते त्यावर कारवाई देखील करू शकतात. आता प्रवेश पत्रावर पालकाची स्वाक्षरी असणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. व अर्ज भरण्याचा फॉर्म वर विद्यार्थी तसेच पालकाचे फोटो लावलेले असणे हे देखील गरजेचे आहे विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेईल. त्यावेळी त्यांच्या पालकाकडून दोन प्रतीमध्ये अर्ज भरून घेतल्या जातील त्यासोबतच अर्ज करताना अर्जासोबत आधार कार्डही महत्त्वाचे कागदपत्र केले गेले आहे. आता प्रवेश करता वेडी आधार कार्ड च्या प्रती विद्यार्थ्याला व त्याच्या पालकाला अर्जासोबत द्यावा लागतील विद्यार्थी मित्रांनो प्रवेश पत्र आता आधार कार्ड सोबत जोडल्या जाणार आहे यांनी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.