Aadhar Card franchise  | आधार कार्ड केंद्र.

Aadhar Card franchise  | आधार कार्ड केंद्र.
आधार केंद्राची कार्य कोणती आहेत.

आधार कार्ड बनविणे.
ग्राहकांच्या आधार कार्ड वरील नावातील स्पेलिंग चुकले असेल तर ते दुरुस्त करणे.
आधार कार्ड वरील पत्ता चुकला असेल किंवा पत्ता बदलायचा असेल तर तो दुरुस्त करणे.
आधार कार्ड वरील जन्मतारीख चुकलेली असेल तर ती सुद्धा दुरुस्त करणे.
फोटो खराब असेल किंवा अस्पष्ट असेल तर तो बदलणे.
आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करणे तो अपडेट करणे ई-मेल आयडी अपडेट करणे.

आधार कार्ड फॅन्सी घेण्याकरिता त्याचा परवाना काढावा लागतो तो परवाना काढण्याकरिता अर्ज कसा करावा.

सर्वात आधी आपल्याला एन एस सी आय टी NSEIT च्या वेबसाईटवर जावे लागेल.
https://uidai.nseit.com/UIDAI/LoginAction_input.action.
तिथे गेल्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू यूजर यावर क्लिक करायचे आहे.
आता XML फाईल उघडेल.
तेथे तुम्हाला शेअर कोड इंटर टाकण्यास सांगितले जाईल.
एक्स एम एल फाईल आणि शेअर कोर्ट साठी आपण आधारच्या वेबसाईटला भेट देऊन ऑफलाईन आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
तुम्हाला एक चैनल फाईल आणि शेअर कोड दोन्ही सुद्धा डाऊनलोड केले जातील. वर सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा लागेल.
यापुढे आणखी एक फॉर्म येईल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
हा फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यावर यूजर आयडी आणि पासवर्ड येईल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन पोर्टलवर लॉगिन करता येईल.
नंतर तुम्ही कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यूचे ऑप्शन मिळेल यामध्ये आपण फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर आहे किंवा नाही. हे आपल्याला खात्री करून घ्यायचे आहे.
यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन बॉक्स यावर क्लिक करून प्रोसिड टू सबमिट फ्रॉम करण्यासाठी क्लिक करायचे आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.