Ahilya Sheli Yojana 2023 | अहिल्याबाई होळकर शेळी योजना महाराष्ट्र 2023. :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन योजना सामोरे येत आहे. Ahilya Sheli Yojana 2023 | अहिल्याबाई होळकर शेळी योजना महाराष्ट्र 2023.ती म्हणजे अहिल्याबाई होळकर शेळी योजना आपण सर्वांना माहित आहे की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातील 70 टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणजे पशुपालन आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळी असे अनेक प्राणी आहेत. त्याकरिता सरकारने शेतकरी बांधवांकरिता शेळीपालनासाठी अहिल्याबाई होळकर शेळी योजना मंजूर केली आहे. त्यामध्ये आपल्याला दहा शेळी आणि एक बोकड असे अनुदान मिळणार आहे. Ahilya Sheli Yojana 2023 | अहिल्याबाई होळकर शेळी योजना महाराष्ट्र 2023.या योजनेसाठी 18 ते 60 वर्षांमधील दारिद्र रेषेखालील अल्पभूधारक अनुसूचित जाती जमाती आशा लाभार्थ्याकडून अर्ज मागविल्या जात आहे. या योजनेमध्ये महिलांना खास प्राधान्य दिले जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.Ahilya Sheli Yojana 2023 | अहिल्याबाई होळकर शेळी योजना महाराष्ट्र 2023.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अत्ता कर्ज होणार माफ पहा येथे
या योजनेकरिता अर्ज कुठे करावा लागेल ?
शेतकऱ्यांनी https://hortnet.gov.in या वेबसाईटला विजिट करायचे आहे तिथून आपण आपले ऑनलाइन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सुद्धा आपण संपर्क साधू शकता.Ahilya Sheli Yojana 2023 | अहिल्याबाई होळकर शेळी योजना महाराष्ट्र 2023.
शेळीपालनाकरिता कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत ?
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
अनुसूचित जाती किंवा जमातीचे असल्यास जातीचा दाखला
सातबारा व आठ प्रमाणपत्र इत्यादी
तर सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.