अमृत महाआवास अभियान महाराष्ट्र | Amrut Maha Awas Abhiyan Maharashtra

Amrut Maha Awas Abhiyan Maharashtra पात्र असलेल्या ना घरकुलाकरता जागा उपलब्ध करून देणे, तसेच 50 हजार रुपयांचे अनुदान देणे, हे उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवून अमृत महाअवास अभियान सुरू केलेले आहे.

अद्याप पर्यंत ज्यांना घरकुलाच्या लाभ मिळालेला नाही आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे अशांच्या याद्या फायनल करून घरकुलाच्या याद्या प्रकाशित करणे. आणि ज्यांना घरकुल कशाला आभार त्यास पहिला, दुसरा हप्ता देणे, ज्या विभागामार्फत घरकुलाचे काम पूर्ण केल्या जाईल त्या विभागास बक्षीस सरकार देणार आहे कारण अनेक विभागांच्या मार्फत घरकुल अमृत महाअभियान योजना राबवली जाणार आहे. सरकार मार्फत एकूण दहा उपक्रम राबवले जाणार आहेत ज्यामुळे लाभार्थ्यास घरकुल त्वरित मिळू शकेल.

जे काही नवीन पात्र लाभार्थी असतील त्यांना घरकुल मिळण्याकरता या योजनेअंतर्गत चांगलाच फायदा होणार आहे यांतर्गत रमाई आवास, योजना इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत घरकुल योजना, पारधी आवास योजना या सर्व योजनांकरता सरकारने दहा उद्दिष्ट समोर ठेवून ही राबवण्याचे ठरवले आहे. अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

म्हणून ज्यांना घरकुलाकरता अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

आमच्याशी जुळण्याकरिता येथे क्लीक करा